दुसरा दिवस 19 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

दुसरा दिवस 19 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला अध्याय 2 व 3   सकारात्मक मार्ग अनुसरण्यास गीतेच्या समग्र विचारांची गरज   श्रीरामपूर (दि.      ) समाज अनेक विकृती व विकारांनी ग्रासलेला आहे. त्यामुळे जीवनात सकारात्मक मार्ग अनुसरण्यास गीतेच्या समग्र विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित केलेल्या गीताज्ञान रहस्य प्रवचनमालेच्या दुस­या दिवशी राजयोगीनी … Continue reading दुसरा दिवस 19 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला